Pune | या शाळेत विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मिळतात आनंदी जगण्याचे धडे | Sakal Media |

2021-12-01 1

ही आहे पुणे जिल्हा परिषदेची धोंडेवाडी शाळा. या शाळेत स्वानंदी आणि बिसा या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी आणि पालकांना आनंदाने शिक्षण आणि उत्तम जीवनाचे धडे दिले जात आहेत.
#schools #students #pune #maharastra #parents

Videos similaires